Author Topic: * प्रेम *  (Read 406 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 883
  • Gender: Male
* प्रेम *
« on: September 14, 2015, 10:41:50 PM »
प्रेम चांगल की वाईट
हे ज्याच त्याला माहिती
पण प्रत्येकाला प्रेम होतं
एवढ नक्कीच मला माहिती.
कवी - गणेश साळुंखे.
Mob - 7715070938

Marathi Kavita : मराठी कविता