Author Topic: * कुठे भेटशील *  (Read 670 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 882
  • Gender: Male
* कुठे भेटशील *
« on: October 07, 2015, 10:31:57 PM »
कुठे भेटशील तु सांग मला
कोणत्या वळणावरती शोधु तुला
गेलीस अशी कुठे तु
मी शोधित राहतो तुला.
कवी - गणेश साळुंखे.
Mob - 7715070938

Marathi Kavita : मराठी कविता