Author Topic: * भुतकाळ *  (Read 383 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 883
  • Gender: Male
* भुतकाळ *
« on: October 19, 2015, 05:36:05 AM »
भुतकाळ आपण जरी विसरुन गेलो
तरी तो आपल्याला विसरत नाही
कारण अचानक एक दिवस तो
आपल्या वर्तमानात आल्याशिवाय राहत नाही.
कवी - गणेश साळुंखे.
Mob - 7715070938

Marathi Kavita : मराठी कविता