Author Topic: * तुझ्या गावात *  (Read 318 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 884
  • Gender: Male
* तुझ्या गावात *
« on: October 26, 2015, 10:56:57 AM »
म्हणे तुझ्या गावात आल्यावर
लोक प्रेमात पडायला लागतात
आज मलाही खर पटल
जेव्हा मी तुला बघितलं.
कवी - गणेश साळुंखे.
Mob - 7715070938

Marathi Kavita : मराठी कविता