Author Topic: * आई *  (Read 326 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 883
  • Gender: Male
* आई *
« on: October 29, 2015, 05:41:09 PM »
मला माहित नाही
प्रेम म्हणजे काय
पण आईकडे बघितल्यावर
वाटतं हेच प्रेम हाय.
कवी - गणेश साळुंखे.
Mob - 7715070938

Marathi Kavita : मराठी कविता