Author Topic: * आधार *  (Read 513 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 883
  • Gender: Male
* आधार *
« on: October 29, 2015, 11:18:23 PM »
तुझं असणं आणि नसणं
याचा आता उपयोग नाही
कारण आधार असुन तेव्हा
तु मदतीला धावला नाही.
कवी - गणेश साळुंखे.
Mob - 7715070938

Marathi Kavita : मराठी कविता