Author Topic: * शब्दांचा गुलाम .  (Read 311 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 886
  • Gender: Male
* शब्दांचा गुलाम .
« on: May 20, 2015, 09:48:00 AM »

म्हणाल तर कवी आहे
नाहीतर शब्दांचा गुलाम आहे
शब्दांचीच पुजा करत राहणे
हाच माझा धर्म आहे.
कवी-गणेश साळुंखे.
Mob-7715070938

Marathi Kavita : मराठी कविता