Author Topic: माझ्या हाकेची तु गं किती बघतेस वाट  (Read 400 times)

Offline Sachin01 More

  • Jr. Member
  • **
  • Posts: 204
  • Gender: Male
माझ्या हाकेची तु गं किती बघतेस वाट,
उभ्या आयुष्यातच राहते फक्त तुझीच साद,
सांगू कसे प्रिये तुला तुझ्या त्या निरागस मनानेच केली
माझ्या आयुष्यात प्रेमाची पहाट.
भास होतो सदा तुझ्या सोबत असण्याचा,
भान ही हरवत तुला माझी म्हणताना,
कसे समजावू तुला किती मी अगतीक
तुझ्याविना मी नाही माझा मीच क्षुल्लक.
वाटते तु माझी असताना विसराव सार,
त्यातच आठवुन देते कधी दु:ख अन् भांडणाची किनार.
« Last Edit: September 07, 2015, 10:45:44 PM by MK ADMIN »