Author Topic: 31 डिसेंबर  (Read 542 times)

Offline Anil S.Raut

  • Jr. Member
  • **
  • Posts: 205
31 डिसेंबर
« on: December 31, 2014, 10:01:50 PM »
सगळेच बुडाले अंधारात
कुणी कपात कुणी ग्लासात
उद्याचा सूर्य येणार क्षितीजी
डुलत अन् झोकांड्या खात !

*अनिल सा.राऊत*
9890884228

Marathi Kavita : मराठी कविता