वपूर्झा

Started by marathi, January 24, 2009, 10:51:08 AM

Previous topic - Next topic

marathi

एकदा केव्हातरी शांतपणे बसावं आणि वयानुसार आपण काय काय गोष्टी सोडल्या ह्याचा आढावा मग लक्षात येतं, की आपण गाभुळलेली चिंच बरयाच वर्षात खाल्ली नाही, जत्रेत मिळणारी पत्र्याची शिट्टी वाजवलेली नाही. चटक्याच्या बिया घासुन चटके द्यावेत असं आता वाटत नाही, कारण परीस्थितीचे चटके सोसतानाच पुरेवाट झालेली असते.  कॅलिडोस्कोप बघितलेला नाही. सर्कशितला जोकर आता आपलं मन रिझवु शकत नाही. तसंच कापसाची म्हातारी पण पकडण्याचा चार्मही आता राहीलेला नाही. कापसाच्या त्या म्हातारीने उडता उडता आपला "बाळपणीचा काळ सुखाचा " स्वत: बरोबर कधी नेला ते कळलंच नाही. त्या ऊडणारया म्हातारीने सर्व आनंद नेले. त्याच्या बदल्यात तिच वार्धक्य तिने आपल्याला दिलं.  म्हणुन ती अजुनही ऊडु शकते. आपण जमिनीवरच आहोत.

santoshi.world

check out this link guys ................. some of para from Vapurza book ...... i hope u like it  :) ..............

http://santoshimarathiworld.blogspot.com/2008/01/vapurza-v-p-kale.html

Yogesh Bharati

I like your para from Vapurza book.Thanks

check out this link guys ................. some of para from Vapurza book ...... i hope u like it  :) ..............

http://santoshimarathiworld.blogspot.com/2008/01/vapurza-v-p-kale.html

Dny

A very good collection of paras.
Thank you.

I remember there are some comments in Vapurza on working wives and its affects on family.

Can you please give that para here ?

Thanking you,
Dny


MANSUR PATHAN