Author Topic: चार ओळी 55  (Read 645 times)

Offline Pravin Raghunath Kale

  • Jr. Member
  • **
  • Posts: 115
  • Gender: Male
  • लेखणीतून या आज श्रावण धारा बरसल्या..
चार ओळी 55
« on: January 17, 2015, 11:09:59 PM »
टोलची टोलवाटोलव

टोलची टोलवाटोलवी आता
खरोखरच झोबंली आहे.
यावरूनच मुख्यमंत्र्यानाही
घरचा आहेर झाला आहे.
          घरातल्या शब्दाचा तरी
          विचार करायला पाहिजे.
          टोलची टोलवाटोलवी
          आता थांबवायला पाहिजे.

प्रविण रघुनाथ काळे
8308793007

Marathi Kavita : मराठी कविता