Author Topic: A I B  (Read 470 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,260
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
A I B
« on: February 06, 2015, 08:00:04 PM »
A I B
1
आदर्शाच्या गप्पा यांच्या
चित्रपटात केवळ पोपटपंची;
स्वच्छतेत फक्त जन्मती
लायकी यांची गटारीची !
 2
कण्हायला यांच्या साठी
कुणाला वेळ आहे?
बहीष्कार घालून हरामखोरांना
लाथा घालायची वेळ आहे !

©शिव

Marathi Kavita : मराठी कविता