==========================
तुला आपल बनविन्यासाठी
काय काय मी करत गेलो
तू माझी होणार या कल्पनेत
माझच जग मी हरत गेलो
=====================
संबंध नाही आश्या ठिकाणी ही
उगाचच जावून मी आडकतो
काय गरज होती हे करायची
म्हणुन स्वताच स्वतावर भड़कतो
=====================
माझ्या विषयी मी लिहिताना
तुला आज ही टाळता येत नाही
आणि तुझ्या विषयी लिहायचे म्हटले तर
आश्रुंमुले लेखनी ला पुढे सारता येत नाही
===============================
साठ वर्ष संसार झाल्यावर ही
अडानीच आपण आज हे कळतय
दहा वर्ष्याच कार्ट जेव्हा
आई लव यू आई लव यू करत फिरतय
===============================
सुगंध
===============================
रोजच नव्याने जगता जगता
खुप काही हातातले सोडत आसतो .
का माहीत का पण बर्याचदा
उगाचच आपण धावत आसतो.
===========================
खरच आसे ही आपल्याला
वागता येते का ?
दोन घटका सांठी तरी
दुसर्यांसाठी जगता येते का ?
===========================
स्वताला विसरून दुसर्यांच होणे
याला प्रेम आसे म्हणतात
आता मात्र व्यख्या बदलली आहे
कारण हल्ली पोपटच प्रेमवीर बनतात
============================
सुगंध
===========================