मैत्रीचे धागे कोळ्याच्या जाळ्यापेक्षाही बारीक असतात. पण लोक्नादाच्या तारेहुनही मजबूत असतात.
तुटले तर श्वासानेही तुटतील नाहीतर वाज्रघ्तानेही तुटणार नाहीत !
संवाद दोनच माणसांचा असतो. ताच्यात तिसरा माणूस आला कि त्या गप्पा होतात.
कोमलतेत प्रचंड सामर्थ्य असत ,
कोमलता मंजे दुर्बलता न्हवे ....
म्हणूनच खडक झिजतात
प्रवाह रुंदावत जातो.
आठवणी या मुंग्याच्या वारुलाप्रमाणे असतात.
वारूळ पाहून आत किती मुंग्या असतील याचा अदमास येत नाही.
पण एका मुंगीने बाहेरचा रस्ता धरला की
एका मागोमाग असख्य मुंग्या बाहेर पडतात.
आठवानिचेही तसेच आहे.