maskari...........
मी सगलेच सांगितले तर
रहस्या कसे उरणार,
मी सग्लायाचाच ऊलघडा केला
तर गुपित कसे रहनार............?
दिल तुटल्यावर इतके वाईट फिल होइल
वाटले न्हावत कधी असे होइल
दिल तुटल्यावर इतके वाईट फिल होइल
मन भरकटत मागच्या
आठवणीन कड़े जाइल
तू नसताना तुझ्या
स्वपनानमधे दंग होइल...
संतोष नार्वेकर.........
मन हल्ली तुझ्याशिवाय कशातच लागेनासे झले आहे.......
तुझ्या शिवाय हल्ली
करमेनसे झाले आहे,
कोणास ठावूक कसे
पण मन हल्ली तुझ्याशिवाय कशातच
लागेनासे झले आहे..............
मनाचे काय रे....
ते तर भिरभिरतच असते
स्वप्नांच्या हिंदोळ्यावर
झोके घेतच असते...
या स्वप्नांमधे रमताना
सये... साथ देशील का
हातात हात घेऊन
अशीच सवे रमशील का...
**** अमित वि. डांगे ****
रिते हात जरी....
दुर्दम्य आशा मनी हवी
निखारे वाटेत जरी....
फुलांची आस उरी असावी
**** अमित वि. डांगे ****
आठवणींच्या हिंदोळ्याला
पारंबी समजून बघ
तुझ्या सोबत मी ही असेन
थोडंसं मागे वळून तरी बघ.
**** अमित वि. डांगे ****
नशीबाची वेसण धरून
आपण चालायचं असतं
कधीतरी करून वाट वाकडी
नशीबालाही चाट पाडायचं असतं
**** अमित वि. डांगे ****
शब्दांशी करून मैत्री....
स्वप्नांमधे जगायचं असतं
सत्य थोडे ठेवून बाजूला
कल्पनांना कवटाळायचं असतं
**** अमित वि. डांगे ****