Author Topic: >> "स्वप्नपरी" <<  (Read 421 times)

Offline धनराज होवाळ

  • Jr. Member
  • **
  • Posts: 235
  • Gender: Male
  • माझ्या लेखणीतून..
    • Facebook
>> "स्वप्नपरी" <<
« on: April 02, 2015, 02:31:17 PM »
स्वप्नातली माझी सुंदर परी,
आज हरवली कुठच्या कुठेच....
अजुन ही मी वाट पाहतोय,
स्वप्नात भेटायचो ना तिथेच...!!!
-
प्रेमवेडा राजकुमार

Marathi Kavita : मराठी कविता