Author Topic: kahi charoolya  (Read 2294 times)

astroswati

  • Guest
kahi charoolya
« on: December 27, 2009, 12:21:11 AM »
* पाण्यात वाकून पाहताना..
माझ्याऐवजी तुझ प्रतिबिंब दिसत..
माझ्या मनातल गुपित
त्याच्या तरंगात उमटत..

* माझ्या मनातला उन पाउस
तुला काही केल्या कळत नाही..
आठवणीच हे ऋतुचक्र
क्षणभरही थांबत नाही..

* तुझ्याहून आठवते मला...
कोर चांदव्याची...
माझ्या भाळी उतरताना...
देते ओळख तुझ्या रुपाची..

* एक तरी कविता
येताना पाऊस माझ्यासाठी घेऊन येतो..
मला देऊन जाताना..
शब्दांची ओंजळ रिती करून जातो..

* किती आशा, किती स्वप्न
तुझ्या एका भेटीची
माझ्या मनी एकच चाहूल
उरते तुझ्या प्रीतीची...

* असा चंद्र तुझ्यासाठी
असा चंद्र माझ्यासाठी
त्याच्या प्रकाशाच गोंदण
आपल्या आठवणींसाठी...

-unknown

Marathi Kavita : मराठी कविता


Offline santoshi.world

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,336
  • Gender: Female
  • मन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...
    • My Blog - Kavita, charolya, paintings, rangolies etc.
Re: kahi charoolya
« Reply #1 on: December 27, 2009, 03:00:42 PM »
hya 2 avadalya  :)

पाण्यात वाकून पाहताना..
माझ्याऐवजी तुझ प्रतिबिंब दिसत..
माझ्या मनातल गुपित
त्याच्या तरंगात उमटत..

किती आशा, किती स्वप्न
तुझ्या एका भेटीची
माझ्या मनी एकच चाहूल
उरते तुझ्या प्रीतीची...
 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
पाच अधिक पाच किती ? (answer in English):