Author Topic: Like .....Notice  (Read 794 times)

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Like .....Notice
« on: July 08, 2013, 10:25:38 AM »
wall वरच्या कवितांना माझ्या
 कुणी Like नाही केलं
 ..........................................कविता टाकणं बंद केलं
 ..........................................कुणी Noticeही नाही केलं
 
 केदार...

Marathi Kavita : मराठी कविता


Offline sweetsunita66

 • Full Member
 • ***
 • Posts: 862
 • Gender: Female
 • प्रेमा साठी जगणे माझे ।
Re: Like .....Notice
« Reply #1 on: July 08, 2013, 11:17:57 AM »
wall वरच्या कवितांना माझ्या
 कुणी Like नाही केलं
 ..........................................कविता टाकणं बंद केलं
 ..........................................कुणी Noticeही नाही केलं
 
 केदार... :(


असे कसे हो म्हणता,नसे तुम्ही जाणता
तुमच्या कविताचीच आस आम्हा
ठाऊक तरी असे का  तुम्हा ?
नित्य mkच्या वाल पेज वर तुम्हाला शोधायचे
अन हिरमुसल तोंन्ड करून नित्य वाटच  पहायचे
तुमच्या चारोळी-कवितांची आम्ही वाट पाहतोय भारी
चला mk वर पोस्ट करा तुम्ही गझला झडकरी
तुमच्या कवितां मधून आम्हाला प्रेरणा मिळतेय
अन प्रतिसाद दिला तुम्ही तर चार्जिंग आमचे राहते ………सुनिता  :)

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: Like .....Notice
« Reply #2 on: July 08, 2013, 11:38:04 AM »
Sunita...farach jhadavar chadhavl ki..........pan ata nemani parat takanar kavita ikade....thanks
 

Offline sweetsunita66

 • Full Member
 • ***
 • Posts: 862
 • Gender: Female
 • प्रेमा साठी जगणे माझे ।
Re: Like .....Notice
« Reply #3 on: July 08, 2013, 12:31:41 PM »
केदार !धन्यवाद ! :)