Author Topic: ध्येयपूर्तीच्या अटीवर...  (Read 684 times)

Offline हर्षद कुंभार

  • Full Member
  • ***
  • Posts: 807
  • Gender: Male
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
    • माझ्या कविता - हर्षद कुंभार
माझ्या मनाचा कल...
आता आहे वेगळ्याच वाटेवर,
मोहवणाऱ्या त्या भावना...
थोपवल्यात ध्येयपूर्तीच्या अटीवर. - हर्षद कुंभार