Author Topic: ही नाही प्रेमातली तळमळता...  (Read 874 times)

Offline हर्षद कुंभार

  • Full Member
  • ***
  • Posts: 807
  • Gender: Male
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
    • माझ्या कविता - हर्षद कुंभार

नाही नाही..
ही नाही प्रेमातली तळमळता...
इथे नकोय चंद्राची शीतलता,

जशी हवीय सूर्याची प्रखरता...
विचारांना देवून वक्रता... 
यश मिळेल त्याच वाटेवर थोडंस पुढ चालता. - हर्षद कुंभार