Author Topic: प्रेमरूपी मंदिरात...  (Read 1048 times)

Offline हर्षद कुंभार

 • Full Member
 • ***
 • Posts: 807
 • Gender: Male
 • माझ्या कविता - हर्षद कुंभार
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
प्रेमरूपी मंदिरात...
« on: November 23, 2012, 11:07:03 PM »
प्रेमरूपी मंदिरात...
प्रेम भावनेचा घंटानाद करायचा नाही,
न कोणतेच मागणे...
न कोणतेच गाऱ्हाणे...
फक्त पाहत राहणे..
एवढेची काय ते त्या देवळाती असे. - हर्षद कुंभार

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: प्रेमरूपी मंदिरात...
« Reply #1 on: November 26, 2012, 01:22:25 PM »
chan...

Offline हर्षद कुंभार

 • Full Member
 • ***
 • Posts: 807
 • Gender: Male
 • माझ्या कविता - हर्षद कुंभार
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
Re: प्रेमरूपी मंदिरात...
« Reply #2 on: November 28, 2012, 11:31:43 PM »
thanx Kedarji