Author Topic: समाजकारण की राजकारण ?  (Read 1514 times)

Offline Ankush S. Navghare, Palghar

  • Full Member
  • ***
  • Posts: 779
  • Gender: Male
  • तु मला कवी बनविले...
समाजकारण की राजकारण ?
« on: December 01, 2012, 10:08:05 PM »
काही दिवसांपूर्वी कोणीतरी
Facebook वर काही टाकले होते...
समाजकारण करण्याचा आव आणत
देशाचे राजकारण बिघडवले होते....

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
Re: समाजकारण की राजकारण ?
« Reply #1 on: December 04, 2012, 01:05:58 PM »
काही दिवसांपूर्वी कोणीतरी
Facebook वर वैयक्तिक मत टाकले होते...
राजकारण करणार्यांनी
देशाचे समाजकारण बिघडवले होते....