Author Topic: मनाच्या अथांग सागरात...  (Read 823 times)

Offline हर्षद कुंभार

  • Full Member
  • ***
  • Posts: 807
  • Gender: Male
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
    • माझ्या कविता - हर्षद कुंभार
मनाच्या अथांग सागरात...
« on: December 06, 2012, 11:40:54 PM »
मनाच्या अथांग सागरात...
विचारांचे वादळ घोंगावत आहे,
बाहेरून शांत परी माझा किनारा...
पण आतून मन उध्वस्त होत आहे. - हर्षद कुंभारMarathi Kavita : मराठी कविता