Author Topic: एक निरागस,अल्लड, प्रसन्न चेहरा ...  (Read 1618 times)

Offline हर्षद कुंभार

  • Full Member
  • ***
  • Posts: 807
  • Gender: Male
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
    • माझ्या कविता - हर्षद कुंभार
एक निरागस,अल्लड, प्रसन्न चेहरा ...
सगळ काही विसरून फक्त पाहू वाटणारा,
निरनिराळया विलोभनीय मुद्रेने ...
अलगत भावविश्व ढवळून काढणारा. - हर्षद कुंभार
« Last Edit: December 08, 2012, 11:53:59 PM by हर्षद कुंभार »