Author Topic: चमकते ते सोने नसते....  (Read 1289 times)

Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
चमकते ते सोने नसते....
« on: December 11, 2012, 12:24:46 AM »
डोळे मिटून पहिले म्हणजे
जग दिसत नसते
चमकते ते सोने नसते
म्हणूनच हे जग फसते

.... प्राजुन्कुश
.... Prajunkush

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Madhura Kulkarni

 • Full Member
 • ***
 • Posts: 578
 • आवडते कविता, कवितेचा प्रत्येक शब्द, मला गद्यात जगणे, आहे आता निषिद्ध
Re: चमकते ते सोने नसते....
« Reply #1 on: December 11, 2012, 05:56:18 PM »
पाहतात डोळे मिटूनि
म्हणूनच स्वप्न दिसते
उघड्या डोळ्यांत मात्र
सत्य कटू बोचते 

छान .

Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
Re: चमकते ते सोने नसते....
« Reply #2 on: December 11, 2012, 10:28:14 PM »
Thanks..

Offline sphanmate31

 • Newbie
 • *
 • Posts: 1
Re: चमकते ते सोने नसते....
« Reply #3 on: December 16, 2012, 01:23:48 PM »
good

Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
Re: चमकते ते सोने नसते....
« Reply #4 on: January 09, 2013, 05:02:00 PM »
खूप आभार...
... अगदी मनापासून.
...प्रजुन्कुश