Author Topic: अंधार  (Read 692 times)

Offline ash7817

  • Newbie
  • *
  • Posts: 6
अंधार
« on: December 12, 2012, 08:44:07 PM »
विश्वात या अंधार अनंत ,
प्रकाश बापुडा विरळाच आहे...
चकाकणारा एखाद तारा,
पण त्याला देखील अंत आहे....

--आशिष पाटील

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
Re: अंधार
« Reply #1 on: December 13, 2012, 12:13:34 PM »
hmhmhmhm