Author Topic: काय आहे आयुष्य?  (Read 1041 times)

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
काय आहे आयुष्य?
« on: December 13, 2012, 05:15:13 PM »
काय आहे आयुष्य?
तू बरोबर असल्या पासून
तू सोडून गेल्या पर्यंतचा
प्रवास आहे आयुष्य
 
  केदार...

Marathi Kavita : मराठी कविता


Offline किरण पवार

 • Newbie
 • *
 • Posts: 24
 • Gender: Male
  • http://kiranpawar0108.wordpress.com/
Re: काय आहे आयुष्य?
« Reply #1 on: December 13, 2012, 08:28:44 PM »
jabardast..


Offline Madhura Kulkarni

 • Full Member
 • ***
 • Posts: 578
 • आवडते कविता, कवितेचा प्रत्येक शब्द, मला गद्यात जगणे, आहे आता निषिद्ध
Re: काय आहे आयुष्य?
« Reply #2 on: December 13, 2012, 10:44:16 PM »
विचारतेस मला कधी आली तुझी आठवण?
जेवढा वेळ माझ्या जीवात जीव होता....
जेवढा वेळ हृदय ठोके देत घेत होते
फक्त तुझेच नाव....
हृदयातच आहे राणी
सदैव तुझा ठाव