Author Topic: सिंदबाद मी  (Read 573 times)

Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
सिंदबाद मी
« on: December 13, 2012, 05:16:43 PM »
सिंदबाद आहे मी समुद्रावरचा
समुद्रच आहे नशीब माझं
लाटा आपटतात किनार्यावर
सुखाशी तेवढाच माझा संबंध
 
  केदार...

Marathi Kavita : मराठी कविता