Author Topic: अश्रू...  (Read 1032 times)

Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
अश्रू...
« on: December 16, 2012, 11:07:26 PM »
अश्रुंचे काय ते कधीही येतात कधीही जातात
कधी दुखात तर कधी सुखात बरसतात
त्यांना माहित नसते कधी येणे कधी जाणे
त्यांना माहित असते फक्त
मन मोकळे करणे...

.... प्राजुन्कुश
.... PrajunkushMarathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: अश्रू...
« Reply #1 on: December 17, 2012, 02:06:40 PM »
कुठे राहतात अश्रू?
का वाहतात अश्रू?
सुखाचे वा दुखाचे असो अश्रू
खारेच असतात अश्रू 
« Last Edit: December 17, 2012, 02:09:01 PM by केदार मेहेंदळे »

mukta kulkarni

 • Guest
Re: अश्रू...
« Reply #2 on: December 26, 2012, 03:48:18 PM »
faar chan kavita....