Author Topic: साथ जिएंगे साथ मरेंगे  (Read 728 times)

Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
साथ जिएंगे साथ मरेंगे
« on: December 19, 2012, 04:57:15 PM »
साथ जिएंगे साथ मरेंगे
हि तर फक्त कविता आहे
खरं म्हणशील तर लग्ना नंतर
माझंच एकट्याचं मरण आहे.
 
  केदार...
« Last Edit: December 19, 2012, 04:57:37 PM by केदार मेहेंदळे »

Marathi Kavita : मराठी कविता