Author Topic: जेंव्हा तुला पहातो  (Read 1195 times)

Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
जेंव्हा तुला पहातो
« on: December 19, 2012, 04:59:59 PM »
जेंव्हा तुला पहातो
डोळे तुझ्यावरच खिळतात
तू निघून जाताच ते लबाड
तुझ्या मैत्रिणीला शोधतात
  
 
केदार...

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Ankush S. Navghare, Palghar

  • Full Member
  • ***
  • Posts: 779
  • Gender: Male
  • तु मला कवी बनविले...
Re: जेंव्हा तुला पहातो
« Reply #1 on: December 19, 2012, 09:43:44 PM »
Masta.. Flirting ahe.