Author Topic: विश्वास  (Read 1039 times)

Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
विश्वास
« on: December 19, 2012, 05:04:15 PM »
तुझ्या साधे पणात
मन हरवून गेलं
तुझ्या भाबाडे पणानी 
मन भारावून गेलं
माझ्यावरच्या विश्वासानी

तुझे अर्धोन्मलित डोळे ..........
तुझ्या मैत्रिणी कडे बघतानाच नेमके कसे गं उघडले????????????????
 
  केदार...

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Madhura Kulkarni

  • Full Member
  • ***
  • Posts: 578
  • आवडते कविता, कवितेचा प्रत्येक शब्द, मला गद्यात जगणे, आहे आता निषिद्ध
Re: विश्वास
« Reply #1 on: December 19, 2012, 06:10:18 PM »
:D :D :D  अच्छा.....हे चालू असत होय केदार दादा तुझ ? :D :D :D