Author Topic: एकटे रडत कुढत ...  (Read 849 times)

Offline हर्षद कुंभार

 • Full Member
 • ***
 • Posts: 807
 • Gender: Male
 • माझ्या कविता - हर्षद कुंभार
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
एकटे रडत कुढत ...
« on: December 26, 2012, 11:16:18 PM »
एकटे रडत कुढत ...
कुठल्यातरी अंधाऱ्या कोपऱ्यात ...
फक्त विचारांच्या गर्तेत अडकून राहण्यापेक्षा ...
.
.
.
.
.
.
.
मित्रांच्या संगतीत... 
जुन्या - नव्या घडामोडीवर ...
किव्वा कधी कधी टुकार विषयावर...
तासंतास गप्पा हाणत बसलेलं कधीही चांगलं दोस्तहो. - हर्षद कुंभार

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: एकटे रडत कुढत ...
« Reply #1 on: December 27, 2012, 11:09:14 AM »
khar aahe..

Offline हर्षद कुंभार

 • Full Member
 • ***
 • Posts: 807
 • Gender: Male
 • माझ्या कविता - हर्षद कुंभार
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
Re: एकटे रडत कुढत ...
« Reply #2 on: December 29, 2012, 04:55:42 PM »
hona. kahis tasach watale mala mhanun he suchal