Author Topic: मी काय करू?  (Read 888 times)

Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
मी काय करू?
« on: December 27, 2012, 03:28:40 PM »
बघत राहिलो तिच्या कडे
तर ती रागावते
बघितलं नाही तिच्या कडे
तर ती नाराज होते

कळत नाही मला
मी काय करू?
..................................तिच्या कडे सतत बघत राहू
..................................का बघून न बघितल्या सारख करू   ;D
 
 
केदार....

Marathi Kavita : मराठी कविता