Author Topic: प्रेम सागर  (Read 836 times)

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
प्रेम सागर
« on: December 27, 2012, 04:06:02 PM »
तुझ्या नजरेत आहे सखे
सागर प्रेमाचा
बघतेस जेंव्हा माझ्याकडे
मिळतो एक मोका
त्याच्यात बुडून जाण्याचा...... :)
 
केदार....

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Madhura Kulkarni

 • Full Member
 • ***
 • Posts: 578
 • आवडते कविता, कवितेचा प्रत्येक शब्द, मला गद्यात जगणे, आहे आता निषिद्ध
Re: प्रेम सागर
« Reply #1 on: December 27, 2012, 04:25:48 PM »
केदार दादा, मस्त आहेत ओळी....
आता माझ्या देखील वाच......

नजरेत सखे तुझ्या
वास्तवाची आग आहे ,

जळूनही पुन्हा नव्याने
जगण्याची मला आस आहे.
-
-
रात्रीतही आता माझ्या
कुठलीशी जाग आहे,

प्रेमात पडणाऱ्याला
निद्रानाशाचा त्रास आहे......

:P

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: प्रेम सागर
« Reply #2 on: December 28, 2012, 10:33:04 AM »
मधुरा,
 
छान...वा वा... आता हे माझ्या कडून...
 
जाळूनी पुन्हा जगण्याची
मजा हि खास आहे
नजरेची तुझ्या सखे ग
जादू हि खास आहे  :)


चंद्रास हि आकाशी
चांदणीची साथ आहे
तुज विण सखे गं
बस आठवणींची साथ आहे. :(
 
 
केदार...