Author Topic: पिझ्झा  (Read 550 times)

Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
पिझ्झा
« on: January 02, 2013, 10:41:58 AM »
आयुष्य पिझ्झ्या सारखं
रोज रोज त्याच त्या
फिक्कट चवी सारखं  :(

पिझ्झ्याच्या एका तुकड्यावर
थोडी मिरपूड भुरभुरली
marathikavita.co.in वर एक
शृंगारिक कविता वाचली. ;)
 
 
 
 
केदार...

Marathi Kavita : मराठी कविता