Author Topic: प्रेमाला बळी पडू नका...  (Read 937 times)

Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
प्रेमाला बळी पडू नका...
« on: January 02, 2013, 12:26:45 PM »
प्रेमात तर सगळेच पडतात
कुणी धडपडतात तर कुणी सावरतात
आयुष्य हे दुर्मिळ आहे
विरहात रोज रोज मरू नका
प्रेमात तर पडा पण
प्रेमाला बळी पडू नका...
प्रेमाला बळी पडू नका...

.... प्राजुन्कुश
.... Prajunkush.

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: प्रेमाला बळी पडू नका...
« Reply #1 on: January 02, 2013, 01:02:38 PM »
chan

Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
Re: प्रेमाला बळी पडू नका...
« Reply #2 on: January 07, 2013, 06:22:35 PM »
खूप आभार...
... अगदी मनापासून.

...प्रजुन्कुश