Author Topic: काही मराठी चारोळ्या  (Read 1594 times)

Offline kalpana shinde

 • Newbie
 • *
 • Posts: 17
काही मराठी चारोळ्या
« on: January 07, 2013, 01:02:01 PM »

काही मराठी चारोळ्या

आपले माणूस जवळ असताना
किमत त्याची कळत नसते
जेव्हा ते नजरेआड होतात
क्षणोक्षणी त्यांची कमी  जाणवते  :(


माणूस म्हणून जगताना
थोडा दुसर्यांचा विचार करावा 
जीव्नातली  नाती जपताना
मनाचा मोठेपणा ठेवावा  :D :(


आपण एकटेच जन्माला येतो
जाताना पण एकटेच जातो
मग प्रेमाची देवानघेवाण करताना
आपण कंजूसी का करतो   :(


माणूस म्हणून जन्माला आलास
मनसोक्त आता जागून घे
गेलेला क्षण पुन्हा येत नाही
भरपाई आत्ताच करून घे
कल्पना शिंदे (मोना) ०७.०१.२०१३.

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: काही मराठी चारोळ्या
« Reply #1 on: January 07, 2013, 01:03:49 PM »
chan charolyaa...

Offline kalpana shinde

 • Newbie
 • *
 • Posts: 17
Re: काही मराठी चारोळ्या
« Reply #2 on: January 07, 2013, 01:11:29 PM »
thanks

Offline Preetiii

 • Newbie
 • *
 • Posts: 44
Re: काही मराठी चारोळ्या
« Reply #3 on: January 09, 2013, 04:11:54 PM »
आपले माणूस जवळ असताना
किमत त्याची कळत नसते
जेव्हा ते नजरेआड होतात
क्षणोक्षणी त्यांची कमी  जाणवते.......
Mast ekdam