Author Topic: तू नाहीस तर काहीच नाही...  (Read 1036 times)

Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
तू नाहीस तर काहीच नाही...
« on: January 07, 2013, 06:26:09 PM »
तू असल्यावर कुणी नाही
तू नसल्यावर हि कुणी नाही
पण तुझ्यामुळेच सर्व आहे
तू नाहीस तर काहीच नाही...
तू नाहीस तर काहीच नाही...

...प्राजुन्कुश
...Prajunkush

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: तू नाहीस तर काहीच नाही...
« Reply #1 on: January 08, 2013, 10:27:50 AM »
va va... chan

Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
Re: तू नाहीस तर काहीच नाही...
« Reply #2 on: January 09, 2013, 04:59:10 PM »
Kedar sir khup abhar...
... agadi manapasun.