Author Topic: अरे स्वप्न स्वप्न...  (Read 1182 times)

Offline हर्षद कुंभार

 • Full Member
 • ***
 • Posts: 807
 • Gender: Male
 • माझ्या कविता - हर्षद कुंभार
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
अरे स्वप्न स्वप्न...
« on: January 19, 2013, 06:13:55 PM »
अरे स्वप्न स्वप्न...
म्हणून किती रे पडतात...
अजून जुनी आहेती.
मार्गावर तरी...
नव्या स्वप्नांची वर्णी...
लागते रोज रात्री. - हर्षद कुंभार
« Last Edit: January 19, 2013, 06:14:33 PM by हर्षद कुंभार »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
Re: अरे स्वप्न स्वप्न...
« Reply #1 on: January 27, 2013, 12:22:34 PM »
Agadi khare ahe.