Author Topic: काही क्षण मनात असे रमले आहेत...  (Read 1042 times)

Offline Amey Sawant

  • Jr. Member
  • **
  • Posts: 109
  • Gender: Male
काही क्षण मनात असे रमले आहेत...
कि ते डोळ्यासमोर आल्याशिवाय दिवस निघत नाही !!!
किती आपुलकीचे क्षण होते ते...
कि ते आठवल्यावर गालावरचे हसू आवरताही नाही !!!
......................................................................amu :-)

Sunday, 8 January 2012