Author Topic: योग्यता  (Read 993 times)

Offline amiteshK

  • Newbie
  • *
  • Posts: 3
  • Gender: Male
योग्यता
« on: February 02, 2013, 04:01:07 PM »
तुला जे पाहिजे ते तुलाच कमवाव लागणार
नुसती प्रार्थना करून त्याच्याकडे काहीनाही मिळणार;
"देणाऱ्याचे हात हजार" जरी असले तरी
तो देणारा एकच आहे आणि
तो तुझ्या योग्यतेप्रमाणेच देणार!!


Marathi Kavita : मराठी कविता