Author Topic: तीच न बोलण , रुसण ...  (Read 928 times)

Offline हर्षद कुंभार

  • Full Member
  • ***
  • Posts: 807
  • Gender: Male
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
    • माझ्या कविता - हर्षद कुंभार
तीच न बोलण , रुसण ...
« on: February 06, 2013, 11:41:14 PM »

तीच न बोलण , रुसण
एक शिक्षा जणू,
एखाद्या अंधाऱ्या कोपऱ्यात...
प्रकाशाचा अंशही नसलेला...
तुरुंगवास जणू... - हर्षद कुंभार

Marathi Kavita : मराठी कविता