Author Topic: आज कान कसे स्तब्द झाले आहेत बग...  (Read 704 times)

Offline Amey Sawant

 • Jr. Member
 • **
 • Posts: 109
 • Gender: Male

आज कान कसे स्तब्द झाले आहेत बग...

विचारांनी मनात धुमशान मांडलं आहे बग !!!

माझी आजची बडबड कोण ऐकणार ???

"मला काही सुचत नाही" हे आज मला कोण ऐकवणार ???

..................................................amu♥♥♥

Sunday, 25 March 2012

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Madhura Kulkarni

 • Full Member
 • ***
 • Posts: 578
 • आवडते कविता, कवितेचा प्रत्येक शब्द, मला गद्यात जगणे, आहे आता निषिद्ध
'बग' ऐवजी 'बघ' अपेक्षित आहे बहुतेक. पण 'ये कुछ जमा नही'. 

Offline Amey Sawant

 • Jr. Member
 • **
 • Posts: 109
 • Gender: Male
thenx for correction :)...
konti line jamli nahi ??