Author Topic: मन पूर्ण रिकाम...  (Read 781 times)

Offline हर्षद कुंभार

  • Full Member
  • ***
  • Posts: 807
  • Gender: Male
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
    • माझ्या कविता - हर्षद कुंभार
मन पूर्ण रिकाम...
« on: February 17, 2013, 10:12:51 PM »

पेला पूर्ण रिकामा...
जसा तहान शमवू शकत नाही.
तसंच मन पूर्ण रिकाम माझ...
शब्द जुळवू नाही. - हर्षद कुंभार 

Marathi Kavita : मराठी कविता