Author Topic: न बोलताच  (Read 1032 times)

Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
न बोलताच
« on: February 18, 2013, 11:57:34 AM »
सांगून टाकायचं सगळं तिला
मनाशी पक्क ठरवलं
पण समोर येताच ती
सगळे शब्दच विसरलो

....................................ती मात्र न बोलताच
....................................सगळं सांगून गेली
....................................समोर आली अन
....................................नजर चुकवून निघून गेली!
 
 
केदार.....

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Madhura Kulkarni

  • Full Member
  • ***
  • Posts: 578
  • आवडते कविता, कवितेचा प्रत्येक शब्द, मला गद्यात जगणे, आहे आता निषिद्ध
Re: न बोलताच
« Reply #1 on: March 09, 2013, 03:50:39 PM »
Good!