Author Topic: मातीतून जन्म आपला...  (Read 871 times)

Offline हर्षद कुंभार

  • Full Member
  • ***
  • Posts: 807
  • Gender: Male
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
    • माझ्या कविता - हर्षद कुंभार
मातीतून जन्म आपला...
« on: February 18, 2013, 11:14:55 PM »

मातीतून जन्म आपला...
मातीतच असे मरण,
जे ज्याचे होते त्याने न्हेले...
आता रडायचे काय कारण - हर्षद कुंभार (Harshad Kumbhar)
« Last Edit: February 18, 2013, 11:17:20 PM by हर्षद कुंभार »

Marathi Kavita : मराठी कविता