Author Topic: शोध...  (Read 770 times)

Offline हर्षद कुंभार

 • Full Member
 • ***
 • Posts: 807
 • Gender: Male
 • माझ्या कविता - हर्षद कुंभार
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
शोध...
« on: February 23, 2013, 02:14:09 PM »
आपण जे शोधत असतो….
ते नेहमी आपल्या आसपास असते.   


फक्त आपण स्वतःला
आधी त्याला महत्व देत नाही इतकेच. - हर्षद कुंभार

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Madhura Kulkarni

 • Full Member
 • ***
 • Posts: 578
 • आवडते कविता, कवितेचा प्रत्येक शब्द, मला गद्यात जगणे, आहे आता निषिद्ध
Re: शोध...
« Reply #1 on: March 09, 2013, 03:57:29 PM »
ह! अगदी खरय!

Offline हर्षद कुंभार

 • Full Member
 • ***
 • Posts: 807
 • Gender: Male
 • माझ्या कविता - हर्षद कुंभार
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
Re: शोध...
« Reply #2 on: March 09, 2013, 07:36:13 PM »
thanx madhura