Author Topic: अश्रू  (Read 2185 times)

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
अश्रू
« on: March 14, 2013, 05:21:06 PM »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: अश्रू
« Reply #1 on: March 20, 2013, 10:27:54 AM »
मित्रा
तुझी हि चारोळी मी एका FB वर पोस्ट केलेली बघितली!

अश्रू असतात प्रतिक
अव्यक्त भावनांचे!
अश्रू असतात प्रतिक!
व्यक्त केलेल्या आनंदाचे!

शेवटची ओळ जमली नाही!
तुला काही सुचते का बघ!

मिलिंद कुंभारे

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: अश्रू
« Reply #2 on: March 20, 2013, 10:32:38 AM »
ashru astat pratik
bhijlelya shbdanche
 
jamlay?

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: अश्रू
« Reply #3 on: March 20, 2013, 10:45:33 AM »
अश्रू असतात प्रतिक
अव्यक्त भावनांचे!
अश्रू असतात प्रतिक!
थिजलेल्या शब्दांचे!

आता जमलंय का सांग?

मिलिंद कुंभारे :(  :-\

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: अश्रू
« Reply #4 on: March 20, 2013, 11:06:21 AM »
केदार दादा
ओळी सुचवल्याबद्दल धन्यवाद!

मिलिंद कुंभारे :) :) :)