Author Topic: आसवे  (Read 642 times)

Offline kuldeep p

  • Jr. Member
  • **
  • Posts: 164
  • Gender: Male
  • अव्यक्त भावनांचा कल्लोळ
आसवे
« on: March 17, 2013, 07:35:14 PM »
स्वप्न तुझी आजही मी विसरू शकलो  नाही

रडलोही असेल पण अश्रू कधी आले नाही 

शब्द तुझे आजही विसरणार तरी कसे

डोळ्यांमध्ये आसवे आणणार तरी कसे
 

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
Re: आसवे
« Reply #1 on: March 19, 2013, 11:46:02 AM »
hmn :(